आमदार शिवाजीराव पाटील : व्यक्तित्त्व आणि कर्तृत्व महाराष्ट्राच्या कर्मभूमीत सामाजिक आणि शैक्षणिक परिवर्तनाच्या संदर्भात विचारसरणीचा तेजस्वी वारसा लाभलेले थोर महापुरुष उदयाला आले आणि आपल्या कर्तृत्वाने मानवजातीच्या उद्धारार्थ प्रेरणादायी जीवन जगले, अशा महापुरुषांपैकी शिक्षक आमदार शिवाजीराव पाटील तथा दादा एक कर्तृत्ववान प्रभावी व्यक्तिमत्त्व होते. शिक्षक आमदार शिवाजीराव पाटील तथा ‘दादा’ यांना लाभलेला कौटुंबिक वारसा अत्यंत उज्ज्वल...
संपादकीय ८ जूनची ती काळरात्र संपताच सकाळी (९ जून) फोन आला. “दादा गेले”. “कशाने ?” “कळलेच नाही.” “पण सध्या ते आजारी होते का?” कारण आजारी असले किंवा प्रकृत्ती चिंताजनक असेल तर किमान मनाची तयारी तरी असते. हा ‘कर्मयोगी’ असा एकाएकी कसा काळाच्या पडद्याआड गेला ? हे तर कर्मयोग्याचं जाणं! माझ्यावर मोठा आघातच झाला. अशा वेळी...